मुस्लीम स्ञी घटस्फेट घेऊ शकतात अशी कारणे
Dissolution of Muslim Marriage act,1939 Under section 2, a Muslim women can seek divorce on the following grounds.
१) जेथे चार वर्षाच्या कालावधीत पतीच्या जिवंतपणाबद्दल ऐकले जात नाही
२) किमान दोन वर्षे पत्नीला देखभाल करण्यास पती अपयशी ठरला असेल.
३) पती सात किंवा त्याहून अधिक वर्षे तुरूंगात आहे.
४) पती वैवाहीक जबाबदाऱ्या पुर्ण करण्यात आकर्षण आहे.
५)जर मुलीने वयाच्या पंधराव्या वर्षाच्या आधी लग्न केले असेल आणि अठरा वर्षाची होण्यापूर्वी संबंध संपवण्याचा निर्णय घेतला असेल तर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा